संगमेश्वर भजन मंडळाची देवरूख येथील कोव्हिड सेंटरसाठी मदत

0

देवरूख : संगमेश्वर तालुका भजन मंडळाने देवरूख कोव्हिड सेंटरला आर्थिक स्वरूपात देणगी तहसीलदारांकडे दिली. तहसीलदार सुहास थोरात यांच्या आवाहनानंतर देवरूख कोव्हिड सेंटरसाठी मदत केली जात आहे. मदत करताना भजन मंडळाचे महेंद्र नांदळजकर, नंद पांचाळ, विक्रांत जाधव व प्रदीप लिंगायत उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:52 PM 03-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here