रेल्वे प्रवासात मोबाईल आणि रोख रक्कम चोरीला, खेड पोलीस स्थानकात तक्रार

0

रत्नागिरी : मुंबई भांडूप येथे राहणाऱ्या हेमलता कृष्णा पुजारी, वय ५२ हि महिला लोकमान्य टिळक टर्मिनस फेस्टिव्हल स्पेशल या एक्स्प्रेसने प्रवास करताना त्यांचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल व ५ हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली आहे. हि महिला आपली पर्स सीटवर ठेऊन झोपून प्रवास करत असताना पहाटेच्या सुमारास खेड रेल्वे स्थानक गाडीने सोडले असता आपला मोबाईल व रोख रक्कम चोरीला गेल्याचे या महिलेच्या लक्षात आले. याबाबत या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार खेड पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:27 AM 04-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here