मुंबई : कोरोना लाटेचा जोर वाढत असताना आता या व्हायरसने बॉलिवूडकरांच्या चिंताही वाढवल्या आहेत. बॉलिवूडभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होत असतानाच आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. शिल्पा वगळता तिचा पती राज कुंदा, मुलगा विआन, मुलगी समीशा, सासू-सासरे आणि शिल्पाची आई अशा सर्वांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. यानंतर आमच्यासाठी प्रार्थना करा, अशी विनंती शिल्पाने चाहत्यांना केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:35 PM 07-May-21