निवळी कोष्टेवाडीत हातभट्टीवर छापा; ३२ हजारांचा ऐवज जप्त

0

चिपळूण : तालुक्यातील निवळी कोष्टेवाडी येथे पोलिसांनी गावठी हातभट्टीवर धाड टाकून ३२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी विनोद कृष्णा पवार (४३, रा. निवळी कोष्टेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत हे. कॉ. सुरेंद्र कदम यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अधिक तपास सावर्डे पोलिस करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:41 PM 07-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here