ज्येष्ठ नागरिकांकरिता रत्नागिरीत नवे स्वॅब टेस्टिंग सेंटर

0

रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर आज सोमवारपासून (दि. १० मे) सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत ६० वर्षे आणि त्यावरील व्यक्तींसाठी स्वॅब टेस्टिंग सेंटर सुरू केले जाणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:27 AM 10-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here