जिल्ह्यात 576 कोरोनाबाधित; रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक

0

रत्नागिरी : रविवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ५७६ कोरोनाबाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी १९५, दापोली २, गुहागर २३, चिपळूण ३१, संगमेश्वर २१, लांजा ३३ आणि राजापूर ४५ (एकूण ३५०), तर रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ६५, दापोली २५, खेड ३०, गुहागर २६, चिपळूण ३१, संगमेश्वर ३९, लांजा ८ आणि राजापूर २ (एकूण २२६) (दोन्ही मिळून ५७६). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता २६ हजार ९६१ झाली आहे. काल मंडणगड तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:42 AM 10-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here