अॅड. दीपक पटवर्धन विजयी होणार : सुरेखा खेराडे

0

मुख्यमंत्र्यांनी दिलेली नळपाणी योजना शिवसेना आजवर राबवू शकली नाहीच शिवाय थेट नगराध्यक्ष निवडणुकीत विजय मिळवलेल्या उमेदवाराचा राजीनामा घेऊन हि निवडणूक रत्नागिरीकरांवर लादली आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना नागरिकांनी पाण्याच्या, रस्त्याच्या व गटारांच्या अनेक समस्या बोलून दाखवल्या असून या निवडणुकीत उच्चशिक्षित आणि प्रशासन चालवण्यास सक्षम असणारे उमेदवार अॅड. दीपक पटवर्धन विजयी होतील असा विश्वास चिपळूण नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी व्यक्त केला. त्या नगराध्यक्ष निवडणूक प्रचारासाठी रत्नागिरीत आल्या होत्या.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here