कोरोनाशी लढण्यासाठी ट्विटरचा पुढाकार, 110 कोटींची केली मदत

0

नवी दिल्ली : कोरोनाशी लढण्यासाठी आता ट्विटरने देखील भारताला मदतीचा हात दिला आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने कोरोनाशी लढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ट्विटरने 15 मिलियन डॉलर्स म्हणजेच 110 कोटींची मदत जाहीर केली आहे. ट्विटरचे सीईओ जॅक पॅट्रिक डोर्सी यांनी सोमवारी ट्विट करून याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:29 PM 11-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here