कोरोनाबाधित एसटी कर्मचाऱ्यांची व कुटुंबियांची काळजी घ्या : परिवहनमंत्री अनिल परब

0

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी एसटी महामंडळाच्या बसेस अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावत आहेत. टाळेबंदीच्या काळात फ्रंट लाईन वर्कर म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली असून अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे अशा कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबियांची काळजी घ्या, त्यांना तातडीने उपचार मिळवून द्या, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:53 PM 11-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here