सचिन तेंडुलकर, सुनील गावस्करांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

0

भारतरत्न, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आज ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सचिन तेंडुलकर यांनी उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांनी त्यांची पहिल्यांदाच सदिच्छा भेट घेतली आहे. यावेळी युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here