मोफत धान्याची प्रतीक्षा

0

रत्नागिरी : कोरोना काळात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये दुकान व्यवस्थापन ठप्प झाले आहे. रेशन दुकानावरून मोफत धान्य देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र अद्यापही अनेक दुकानांत धान्याची उपलब्धता न झाल्याने मोफत धान्य वितरण बंद आहे. त्यामुळे या धान्याची प्रतीक्षा आता शिधापत्रिकाधारकांमध्ये आहे. अन्न सुरक्षा मोहिमेत रेशन दुकानातून युनीटला तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहूचे वितरण करण्यात येणार आहे. मात्र अनेक दुकानात साठा उपलब्ध नसल्याने मोफत धान्याची प्रतीक्षा सुरू झाली आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:43 AM 13-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here