अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ऑनलाईन सोने खरेदी

0

मुंबई : लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावरची सोने खरेदी आता सराफ बाजाराऐवजी ऑनलाईन सुरू झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन सोने खरेदीच्या प्रमाणात गेल्यावर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. लॉकडाऊनमुळे सोने-चांदी विक्रीची दुकाने बंद आहेत. त्यामुळे केवळ ऑनलाईन सोने खरेदीचा पर्याय ग्राहकांकडे असल्याचे चित्र आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:07 PM 13-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here