सातारा जिल्ह्यात नवे 2 हजार 110 पाॅझिटीव्ह, तर 48 मृत्यू

0

सातारा : सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 110 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर दिवसभरात 48 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात 2 हजार 281 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:46 AM 14-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here