साडवली : ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या नियोजनाअभावी ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लसीकरण केंद्रांवर रांगा लावूनही शेवटी लस नाही, असे सांगितले जात आहे. परिणामी, होणारा लसीचा पुरवठा आणि दिल्या जाणाऱ्या लस याचे नियोजन करून ज्येष्ठ नागरिकांना टोकन पद्धत राबवण्यात यावी, अशी मागणी गाव विकास समितीचे संघटनप्रमुख सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:01 PM 14-May-21