जिल्ह्यात 24 तासात 512 नवे कोरोना पॉझिटिव्ह

0

◾ बाधितांची संख्या 29 हजार पार

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 512 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 304 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 208 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 24 तासात 1488 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नवे 512 रुग्ण सापडल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 29 हजार 348 झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:50 PM 14-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here