सिंधुदुर्गात १ जूनपर्यंत टाळेबंदीत वाढ

0

सिंधुदुर्ग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक झाले आहे. राज्यात ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत टाळेबंदीचा कालावधी १ जून २०२१ सकाळी ७ वा. पर्यंत वाढवून यापूर्वीच्या आदेशान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांसह आणखी काही अतिरिक्त निर्बंध निर्देशीत करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात १ जून २०२१ चे सकाळी ७ वा. पर्यंत टाळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:14 AM 15-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here