कोल्हापूर जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत सात नव्या रुग्णवाहिका दाखल : राजेंद्र पाटील-यड्रावकर

0

जयसिंगपूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडे रुग्णांच्या सोयीसाठी सात नव्या रुग्णवाहिका महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून दिल्या असून याचा फायदा जिल्हा उपरुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांना होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:29 PM 15-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here