अच्छे दिन आ गये…पेट्रोलच्या दराने मारले शतक, रत्नागिरीत पेट्रोलचा आजचा दर १००.१८

0

रत्नागिरी : बंगाल आणि इतर राज्यातील निवडणूक निकाल लागल्यानंतर पेट्रोल, डिझेल चे दर दिवसेंदिवस वाढत गेले. आज रत्नागिरीत पेट्रोल ने तर शंभरी गाठली आहे. आधीच महागाई ने त्रस्त नागरिकांना आता एक लिटर पेट्रोल साठी शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. रत्नागिरीत पेट्रोल चा आजचा प्रती लिटर दर १००.१८ इतका आहे तर डिझेल ९०.२९ प्रती लिटर इतके आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:02 AM 17/May/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here