जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; 24 तासात सापडले 259 पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्याची पाहायला मिळाली आहे. जिल्ह्यात मागील 24 तासात 259 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 202 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 57 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. नवे 259 रुग्ण सापडल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 30 हजार 595 झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:50 PM 17-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here