जिल्ह्यात कोरोनाचे २५९ रुग्ण, रत्नागिरीत सर्वाधिक

0

रत्नागिरी : सोमवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनाचे नवे २५९ रुग्ण आढळले. जिल्ह्यात काल आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ८४, दापोली १०, चिपळूण २७, संगमेश्वर २०, मंडणगड १४, लांजा ३६ आणि राजापूर ११ (एकूण २०५). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी १, दापोली १, गुहागर २, चिपळूण ३. (एकूण ७). (दोन्ही मिळून २०९). रविवारच्या तारखेचे रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रुग्ण ५०. (सर्व मिळून २५९). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३० हजार ५९५ झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:49 AM 18-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here