रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवेंतर्गत एस.टी.ची सेवा सुरू आहे. मात्र, भारमानाअभावी उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तौक्ते वादळामुळे रविवारी सर्वत्र कडक संचारबंदी लागू करण्यात आली होती. नागरिकांनीही घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे रविवारी व सोमवारी एस.टी.ची सेवा विस्कळीत होती. मंगळवारपासून पूर्ववत होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:31 PM 18-May-21