तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्हा परिषदेच्या १०६ शाळांची पडझड

0

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्याच्या किनारपट्टी भागाला सर्वाधिक तडाखा दिला आहे. वेगवान वाऱ्यामुळे घरा, गोठ्यांसह विविध वास्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या १०६ शाळांची पडझड झाली असून ५१ लाख २३ हजार ३ रुपयांचे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:37 AM 19-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here