देशात 24 तासांत 2,67,334 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

0

नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासांत 2,67,334 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर कोरोनामुळे 4529 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 3,89,851 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:40 AM 19-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here