कोकण आणि माझे नाते घट्ट, निकष बदलून मदत झाली पाहिजे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मालवण : कोकण आणि माझे नाते घट्ट, निकष बदलून मदत झाली पाहिजे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

◼️ मालवण – तौक्ते वादळाची तीव्रता सर्वात मोठी होती, जिल्ह्याने कायमस्वरूपी आराखडा तयार केला, तो केंद्राने मंजूर करावा निधी द्यावा – मुख्यमंत्री

◼️ मालवण- तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोठी मदत करतील, मोदी संवेदनशील आहेत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

◼️ मालवण – तौक्ते चक्रीवादळाचा किनारपट्टीला फटका, अंबा, काजूला नुकसान भरपाई देणार – मुख्यमंत्री

◼️ मालवण : मागच्या वेळेस का मदत मिळाली नाही यांची माहीती घेईन, राज्य सरकार जास्ती जास्त मदत करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:58 AM 21-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here