अमित शाह यांनी दिल्या उत्तरायणच्या शुभेच्छा

0

केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मंगळवारी जनतेला ‘उत्तरायणच्या ‘ शुभेच्छा दिल्या. गुजराती आणि हिंदी भाषेत ट्विटर संदेशाद्वारे शाह म्हणाले, ” उत्तरायण पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा ” याच प्रमाणे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी सुद्धा ‘उत्तरायणच्या शुभेच्छा दिल्या. गुजरातमध्ये संक्रात किंवा उत्तरायण मोठा उत्सव असतो. राज्यात होणाऱ्या आंतर-राष्ट्रीय पतंग महोत्त्सवासाठी देशातून तसेच जगातील विविध देशाचे नागरिक सहभागी होतात.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here