खासदार सुनील तटकरे आज दापोलीत

0

दापोली : खासदार सुनील तटकरे आज दि. २२ रोजी दापोलीत येणार असून तौक्ते वादळ आणि कोरोना या बाबत आढावा घेणार आहेत. दुपारी ३ वाजता पंचायत समिती येथे प्रांत अधिकारी आणि पंचायत समिती बीडीओ यांचे समवेत पत्रकार परिषद घेऊन आढावा घेणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:07 AM 22-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here