जिल्ह्यात 24 तासात 372 नवे पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 372 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 372 पैकी 147 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 225 रुग्ण अँटीजेन टेस्ट केलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 32,444 इतकी झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
4:59 PM 22-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here