जिल्हयात विजांच्या गडगडासह पावसाची शक्यता

0

रत्नागिरी : भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार रत्नागिरी जिल्हयात 25 मे 2021 रोजी काही ठिकाणी विजांच्या गडगडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
5:45 PM 24-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here