जिल्ह्यात कोरोनाचे ३९३ रुग्ण; रत्नागिरीत सर्वाधिक

0

रत्नागिरी : सोमवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात करोनाचे नवे ३९३ रुग्ण आढळले. जिल्ह्यात आढळलेल्या ३९३ रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ११२, दापोली ३, चिपळूण ३८, संगमेश्वर ३२, लांजा १९ आणि राजापूर ६५ (एकूण २६९). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी १२, दापोली १ आणि चिपळूण ४. (एकूण १७). (दोन्ही मिळून २८६). रविवारच्या तारखेचे रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रुग्ण १०७. (सर्व मिळून ३९३). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३३ हजार २३९ झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:54 AM 25-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here