रत्नागिरी : राज्य शासनाने जाहीर केलेल्या रेड झोनमधील जिल्ह्यांत रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश आहे. त्या अनुषंगाने निबंध कडक करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले उचलली आहेत. मात्र, पॉझिटिव्ह रेट २० टक्क्यांच्या वर गेल्यास जिल्हा रेड झोनमध्ये जातो, असा निकष आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १७.४३ टक्के आहे. त्यामुळे गोंधळ काय झाला, जिल्हा रेड झोनमध्ये कसा गेला, डाटा एंट्रीमधील गोंधळामुळे हे झाले आहे का, याचा अभ्यास आरोग्य विभाग करीत आहे. प्रशासन, शासनालाही तसे कळवण्याच्या हालचाली सुरू आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:21 PM 26-May-21