जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ; 24 तासात 635 नवे पॉझिटिव्ह

0

◼️ बाधितांची संख्या 34 हजार पार

रत्नागिरी : मागील 24 तासात जिल्ह्यात 635 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. बुधवारी अचानक रुग्णसंख्या पुन्हा वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. नव्याने सापडलेल्या 635 रुणांपैकी 385 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 250 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 635 नव्या रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 34 हजार 189 झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:41 PM 26-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here