Pune :चिंचवड -दापोली बसला ताम्हिणी घाटात अपघात

0

ताम्हिणी घाटमध्ये चिंचवड ते दापोली या बसला अपघात झाला असून यात अंदाजे आठ प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here