‘कोरोना चीनमधून आलाय का? तीन महिन्यात अहवाल द्या’, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्याकडून गुप्तचर यंत्रणांना आदेश

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकन गुप्तचर यंत्रणांना कोरोना व्हायरस नेमका कुठुन आला आहे याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे की, कोरोना व्हायरस चीनकडून जाणूनबुजून पसरवण्यात आला आहे का? की या व्हायरसची निर्मिती चीनच्या लॅबमध्ये चुकुन झाली. याबाबत 90 दिवसांच्या आत याबाबत माहिती काढा, असे आदेश दिले आहेत. तसंच या आंतरराष्ट्रीय चौकशीसाठी सहकार्य करावं, असं आवाहन बायडन यांनी चीनला केलं आहे

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:25 PM 28-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here