रत्नागिरी जिल्ह्यात सापडलेल्या ४१६ कोरोना रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी

0

रत्नागिरी : जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार कोरोनाचे नवे ४१६ रुग्ण आढळले. जिल्ह्यात आढळलेल्या ४१६ रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ९४, गुहागर १२, चिपळूण ३२, संगमेश्वर १८, लांजा ७ आणि राजापूर ११. (एकूण १७४). आरटीपीसीआर माय लॅब डिस्कव्हरी सोल्यूशन – १६ (दोन्ही मिळून १९०). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ४, दापोली आणि चिपळूण प्रत्येकी १. (एकूण २.) (तिन्ही मिळून १९६). गुरुवारच्या तारखेचे रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रुग्ण २२०. (सर्व मिळून ४१६). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ३५ हजार ४२ झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:31 AM 29-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here