लांजात विनाकारण फिरणाऱ्यांमध्ये सापडला कोरोना रुग्ण

0

लांजा : कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असतानाही शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या घटलेली नाही. त्यांच्यावर वचक बसविण्यासाठी लांजा पोलीस, नगरपंचायत आणि आरोग्य विभाग यांनी ‘ऑन द स्पॉट’ अँटिजन चाचणी करण्याचा धडका लावला आहे. शुक्रवारी दिवसभरात ३५ जणांची चाचणी करण्यात आली असून, त्यात एक कोरोना रुग्ण सापडला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:11 PM 29-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here