युरोपमध्ये मिळणार 12 ते 15 वयोगटातील बालकांना लस, Pfizer-BioNTech ला मंजुरी

0

युरोपियन ड्रग रेग्युलेटरने शुक्रवारी युरोपियन युनियमधील देशांतील 12 ते 15 वयोगटातील बालकांना Pfizer-BioNTech ची लस देण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे. त्यामुळे आता या वयोगटातील बालकांच्या लसीकरणासाठी लवकरच सुरुवात होणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:10 PM 29-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here