मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसीत नवा प्रवर्ग तयार करण्याच्या शक्यतेविषयी भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी सुतोवाच केलं होतं. ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. मराठा समाज मागासवर्गीय होत नाही, तोपर्यंत ते ओबीसीत येऊच शकत नाही, असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:56 PM 29-May-21