जिल्ह्यात 494 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 494 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या 494 रुणांपैकी 265 रुग्ण हे आरटीपीसीआर तर 228 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 494 नव्या रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 35 हजार 536 झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
5:49 PM 29-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here