राजापूर येथे शिवसेना शाखेचा आज वर्धापन दिन सोहळा

0

राजापूर तालुक्यातील सागवे येथील सागवेगोठिवरे शिवसेना शाखेचा ३३वा वर्धापनदिन सोहळा आज बुधवार १५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेआहे. यानिमित्त सकाळी ९ वाजताश्री सत्यनारायण महापूजा, दुपारी २ वाजता जाहिर सभा तसेच इयत्ता १०वी, १२वी मधील १ ते ३ क्रमांकाचे उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्यांचा सत्कार, दुपारी २.३० वाजता प्रतिष्ठित नागरिक, खासदार, आमदार यांचा सत्कार, दुपारी ३.३० वाजता महिलांसाठी हळदीकुंकू, रात्री ७ ते१० वाजता स्थानिक संगीत भजनाचा कार्यक्रम व ढोलवादन आदी कार्यक्रम होणार आहेत.तसेच शुक्रवार १७ जानेवारी रोजी कात्रादेवी यात्रेमध्ये शिवसेना शाखेच्या वतीने मोफत पाणीवाटप व कै. डॉ. मधुकर खांडेकर यांचे स्मरणार्थ डॉ.पाटील यांचे सौजन्याने मोफत प्रथमोपचार केले जाणार आहेत

HTML tutorial


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here