15 जानेवारी : ‘भारतीय सैन्य दिन’

0

दरवर्षी 15 जानेवारीला देशात सैन्य दिवस साजरा केला जातो. यंदाचे हे 72वे वर्ष आहे. 1949 ला आजच्याच दिवशी भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर-इन-चीफ जनरल फ्रांसिस बुचर यांच्या स्थानावर तत्कालिन लेफ्टिनेंट जनरल के एम करियप्पा हे भारतीय सैन्याचे कमांडर इन चीफ झाले होते. करियप्पानंतर फील्ड मार्शल देखील झाले. भारतीय सैन्याची स्थापना 1776 ला ईस्ट इंडिया कंपनीने कोलाकात्यात केली होती. भारतीय सैन्याच्या 53 छावण्या आणि 9 सैन्य तळ आहेत. या दिनानिमित्ताने सैन्याची अनेक पथके रेजिमेंट परेडमध्ये सहभागी होतात. यासोबतच अनेक चित्ररथ देखील असतात.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here