जीएसटीचा परतावा आणि महाराष्ट्राला केंद्राकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेन : रामदास आठवले

0

मुंबई : केंद्र सरकारकडे असलेली महाराष्ट्राची जीएसटी थकबाकी आणि मुंबईला जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. मुंबईतील मेट्रोच्या 2 ए आणि 7 या दोन मार्गिकांचे आज उद्घाटन झाले. या कार्यक्रमात रामदास आठवले यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:14 PM 31-May-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here