ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट; आज तब्बल १०२३ रुग्णांची नोंद

0

रत्नागिरी : जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. जिल्ह्यात मगील २४ तासात ६५५ आणि यापुवीचे ३६८ मिळून तब्बल १०२३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या ३७,४६२ इतकी झाली आहे. कोरोनाच्या पुन्हा वाढत जाणाऱ्या संक्रमणात सर्वानीच काळजी घेणे गरजेचे असून सर्वांनी शासकीय नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
9:20 PM 01-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here