जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने उद्या चिंचवड येथे श्री शंभूराज्याभिषेक सोहळा

0

दरवर्षीप्रमाणे यंदाही जाणता राजा प्रतिष्ठानच्या वतीने स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आयोजित केला आहे. हा सोहळा गुरुवारी (दि. 16 जानेवारी 2020 रोजी) सकाळी दहा वाजता बर्ड व्हॅली उद्यान, संभाजीनगर चिंचवड येथे होणार आहे.चिंचवड येथील संभाजीराजेच्या प्रतिमेस दुग्ध अभिषेक करण्यात येणार आहे. जाणता राजा प्रतिष्ठानचे हे सोहळ्याचे 6 वे वर्ष असून आपण ह्या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन जाणता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजिंक्य आहेर आणि सर्व सभासदांनी केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here