एक दिवस देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही येतील : संजय राऊत

0

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. देवेंद्र फडणवीस हे शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी गेले, हे पाहून मला खूप बरे वाटले. महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक मतभेद असले तरी कोणीही एकमेकांचा वैयक्तिक शत्रू नसतो. ही आपल्याकडची परंपरा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस एक दिवस मातोश्रीवरही येतील, असा विश्वास मला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:07 PM 02-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here