मालगुंड सरपंचांच्या घरावर वीज कोसळली

0

मालगुंड : मान्सूनपूर्व पावसानेच दणका दिल्याचे दिसत असून मालगुंड ग्रामपंचायात सरपंच दीपक प्रकाश दुर्गवळे यांच्या घरावर काल रात्री 9.30 च्या सुमारास वीज पडली आहे. या घटनेत घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुर्गवळे नेहमी या वेळेला किचनमध्ये जेवणाला बसतात मात्र काल काही कारणास्तव जेवणाला बसायला उशीर झाला यामुळे अनर्थ टळला. या घटनेत घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी कोणीही जखमी झालेला नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
9:58 AM 03-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here