संगमेश्वर येथे विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी

0

देवरूख : संगमेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत विनाकारण फिरणाऱ्यांची कोव्हिड टेस्ट करण्यात आली. यात २४ जणांची तपासणी करण्यात आली. या सर्व चाचणी निगेटिव्ह आल्या आहेत. सोमवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान, आरोग्य विभाग व संगमेश्वर पोलिस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार यांच्या समन्वयाने, संगमेश्वर एसटी स्टँड येथे विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तीव नाकाबंदी दरम्यान बाहेरून येणारे प्रवासी यांची चाचणी करण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:17 PM 03-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here