ठाकरे सरकारने ८ जानेवारी रोजी पालकमंत्र्याची यादी जाहीर केली होती. जिल्हानिहाय पालकमंत्री नियुक्त्यांमध्ये अंशत: बदल करण्यात आला या शासन निर्णयात बदल करून कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी सतेज पाटील तर भांडार जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी डॉ. डॉ.विश्वजीत कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
