जिल्ह्यात 24 तासात 582 पॉझिटिव्ह रुग्णांची भर

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 582 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 39,633 इतकी झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:06 PM 05-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here