दापोली : सह्याद्री प्रतिष्ठान, हिंदुस्थान, सह्याद्री प्रतिष्ठान दापोली तालुका आणि शिवतेज मंडळ केळशी यांच्यावतीने केळशी येथे नुकतेच रक्तदान शिबिर झाले. शिबिरात ५९ जणांनी रक्तदान केले. हॉटेल एन. गुलमोहोर येथे जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर झाले. शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला सॅनिटायझरची बाटली व मास्क भेट देण्यात आला.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:21 PM 08-Jun-21