मालाड घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी : देवेंद्र फडणवीस

0

मुंबई : मुंबईच्या मालाड येथे इमारत कोसळून झालेल्या प्रमादावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी तीव्र शोक व्यक्त केला. ट्वीटर द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मालाड येथे इमारत कोसळून काही लोकांचे प्राण गेल्याची घटना अतिशय दुःखद आहे. या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. या घटनेत जखमी झालेल्यांना लवकर आराम मिळावा, अशी प्रार्थना करतो. या कुटुंबियांना तातडीने मदत द्यावी, या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.”

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:36 PM 10-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here